Saturday, 29 October 2016

#Diwali2016

"आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी" हा सण साजरा केला जातो. नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट  अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. व आपण केलेल्या सर्व पापांचा व्हावा या साठी भगवान् विष्णु व शिव देवतेला उद्देषुन त्या देवतेची षोडषोपचार पूजन व त्या देवतेंचा सूक्तानी औदुंबर समिद् घृताक्ततिल यांचे हवन केले जाते असे केले असता सर्व पापांचा नाश होतो.
#Poojaandsahitya
#Narakchaturdashi
#नरकचतुर्दशी
#FestivalofLights



No comments:

Post a Comment