PoojaandSahitya is service which provides pooja sahitya required in pooja. Pooja and Sahitya provides guruji(Panditji/Bramhan) to complete pooja vidhi(procedure).All guruji in pooja and Sahitya are well educated in their Vidya. Products in pooja sahitya kit are very pure and original which increase purity in pooja and dharmikvidhi.
Showing posts with label pooja. Show all posts
Showing posts with label pooja. Show all posts
Saturday, 24 September 2016
Wednesday, 14 September 2016
Ganesh Visarjan Uttarpuja
"गणपती विसर्जनाच्या दिवशीची करावयाची उत्तरपुजा"
गणेशाचे अनंतचतुदर्शी दिवशी विसर्जन करावे. गणपतीला गंध ,फुले ,अक्षता,हळदकुंकू दुर्वा ,शेंदूर हे उपचार वहावे . गणपतीला धुप ,दीप ओवाळावे व नंतर नैवेद्य दाखवावा कापूर लावून आरती करावी व पूजेच्या शेवटी दिलेले त मंत्रपुष्पांचे व प्रार्थनेचे मंत्र म्हणावेत .आरती मंत्रपुष्प व प्रार्थना करून झाल्यानंतर गणपतीला दहीपोह्याची व तळलेले मोदक यांची शिदोरी द्यावी .या सर्व गोष्टी गणपतीसोबत विसर्जनास द्याव्या.घरातील सर्व मंडळींनी देवास नमस्कार करावा. व नंतर गणपतीवर अक्षता टाकाव्या व गणपती उत्तर दिशेकडे हलवावा
You can perform this Uttarpuja on the Ganesh visarjan by online booking pandit/brahmin with one click on our website .Pooja sahitya is also available.
Monday, 12 September 2016
Satyanarayan Pooja before Ganesh Visarjan
Wednesday, 17 August 2016
नारळी पौर्णिमा
नारळी पौर्णिमा

नारळी पौर्णिमा यालाच राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन असेही म्हणतात . समुद्रकाठी जे लोक राहतात ,ते प्रामुख्याने हा सण साजरा करतात . पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो . जलदेवतेचा कोप होऊ नये,जहाजे ,नौका सुरक्षित राहाव्यात म्हणून जहाजे ,बोटी वगैरेची येरजा या काळात बंद असते . या दिवसापासून समुद्र शांत व्हावा व बोटी वगैरे चालू व्हाव्यात या दृष्टीने लोक जलदेवतेची पूजा करतात . काही लोक नारळ अर्पण कराताना ताम्रनाणी नारळास बांधतात ,कोणी साधा नारळ समुद्रात सोडतात ,कोणी बेगडाचा नारळ समुद्रात सोडतात . या दिवशी बहिणीने आपल्या भावाला राखी बांधावी . भावाने बहिणीचे रक्षण करावे असा या राखी बांधण्याचा हेतू असतो . लोक याच दिवशी यज्ञपवीत (जानवे) धारण करतात . या दिवशी मुख्य पक्वान्न म्हणजे नारळीभात करावा . बाकीचा स्वयंपाक इतर सणाप्रमाणे करावा . या दिवशी अंगणात ठिपक्यांची रांगोळी काढावी. 'रक्षाबंधन' म्हणून हा सण जास्त प्रख्यात आहे .
Labels:
narali pournima,
pooja,
Puja sahitya,
नारळ,
नारळी पौर्णिमा,
रक्षाबंधन,
समुद्र
Location:
Pune, Maharashtra, India
Subscribe to:
Posts (Atom)

