Showing posts with label maharashtra. Show all posts
Showing posts with label maharashtra. Show all posts

Tuesday, 4 October 2016

We @poojaandsahitya.com offering you our user friendly services which can help you to follow all the traditions & rituals even with your busy  schedule.You can buy Puja sahitya kit online or you can arrange any pooja with our Online Booking Pandit / Brahmin facility.

दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव 'कुष्मांडा' आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुम्हड असे म्हणतात. कुम्हड्यांचा बळी तिला अधिक प्रिय आहे. या कारणामुळेही तिला कुष्मांडा म्हणून ओळखले जाते. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'अदाहत' चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना केली पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे. या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे. तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे. देवीच्या आठ भुजा आहेत. ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातात क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे. कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. या देवीला प्रसन्न करण्यासाठी फार काही करावे लागत नाही. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडाची उपासना मनु्‍ष्याला रोगापासून मुक्त करते. त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे.


#Poojaandsahitya

#Navchandi / #नवचंडी 

#Saptshati #Path / #सप्तशती #पाठ 

#Durgashtami #Pooja / #दुर्गाष्टमी #पूजा 

#Gondhal / #देवीचा #गोंधळ 

#Paramparik #Khel / #पारंपरिक #खेळ


Saturday, 17 September 2016

Pitrupaksh

पितृपक्ष

आज दिनांक  १७ सप्टेंबर २०१६ म्हणजेच मराठी कॅलेंडरनुसार भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपद वद्य अमावस्या या काळात पक्ष करण्याची प्रथा आहे .यालाच पक्ष पंधरवडा म्हणतात .ज्या पुरुषाचे वडील ज्या तिथीला स्वर्गवासी झाले असतील त्या तिथीदिवशी वरील दिवसात पक्ष करतात . वरीलप्रमाणे  प्रमाणे पक्ष करणे न जमल्यास काही अडचण आल्यास ,सर्वपित्री अमावास्येला पक्ष करावा . यादिवशी दोन ब्राह्मण व एक सवाष्ण सांगावी . सवाष्ण सांगायचे कारण म्हणजे घरात कोणी ना कोणीतरी स्त्री सवाष्ण गेलेली असते .पाच गोविंद विडे करावे. बाकी सर्व तयारी श्राद्धप्रमाणेच करावी .ब्राह्मण जेवावयास बसल्यावरच मीठ वाढावे .शेवटी वरणभात वाढल्यानंतर काहीही वाढायचे नाही .श्राद्ध पक्षाच्यावेळी भस्म व सातू लागतो . सातू नसल्यास गहू असले असले तरी चालतात .पक्षाचे वेळी सपिंड पक्ष करावयाचा असेल तर घरातील गेलेल्या प्रत्येक माणसाचा पिंड तयार करतात .त्यात लहान मुले बाले येत नाहीत .पिंडासाठी भात करावयाचा तो भात स्वतंत्र करावा . एखाद्या पुरुषाची आई , वडील ,आजोबा ,आजी ,मामी ,बहीण ,भाऊ ,काका ,काकू ,सासु ,सासरा थोडक्यात म्हणजे यांपैकी जवळचे नातेवाईक गेले असतील त्यांच्या प्रत्येकाच्या नावाने पिंड तयार करतात .अशाप्रकारे पितृपक्षात आपल्या आप्तजनांचे स्मरण व्हावे हा त्यामागील हेतू असतो. 

      We are poojaandsahitya.com offering you all the ritual pooja sahitya or pooja samagri with all its pure form which is required to perform the Pitrupaksh/Paksh/Shradhh.You can book Guruji or Pandit for this.For more information visit our website all call directly on 8087758080


Wednesday, 14 September 2016

Ganesh Visarjan Uttarpuja

                                "गणपती विसर्जनाच्या दिवशीची करावयाची उत्तरपुजा" 

        गणेशाचे अनंतचतुदर्शी  दिवशी विसर्जन करावे. गणपतीला गंध ,फुले ,अक्षता,हळदकुंकू दुर्वा ,शेंदूर हे उपचार वहावे . गणपतीला धुप ,दीप ओवाळावे  व नंतर नैवेद्य दाखवावा  कापूर लावून आरती करावी व पूजेच्या शेवटी  दिलेले त मंत्रपुष्पांचे व प्रार्थनेचे मंत्र म्हणावेत .आरती मंत्रपुष्प व प्रार्थना करून झाल्यानंतर गणपतीला दहीपोह्याची व तळलेले मोदक यांची शिदोरी द्यावी .या सर्व गोष्टी गणपतीसोबत विसर्जनास द्याव्या.घरातील सर्व मंडळींनी देवास नमस्कार करावा. व नंतर गणपतीवर अक्षता टाकाव्या व गणपती उत्तर दिशेकडे हलवावा 

        You can perform this Uttarpuja on the Ganesh visarjan  by online booking pandit/brahmin with one click on our website .Pooja sahitya is also available. 

Monday, 12 September 2016

Satyanarayan Pooja before Ganesh Visarjan

Add caption
 Satyanarayan pooja
#Book your #Satyanarayan #Pooja before #Ganesh Visarjan....!!!
With;
#Sahitya Price : 250
#Pandit Dakshina : 751
To know more visit at www.poojaandsahitya.com
Or Book directly by calling 8087758080